प्रिया आणि उमेशचा Pre Valentine Mood | Priya Bapat And Umesh Kamat | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत या क्युट कपलचा नुकताच हा प्री व्हॅलेंटाईन मूड दिसून आला...
प्रिया आणि उमेश हे दोघे नेहमी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात....
.त्यांचे असे अनेक रोमॅण्टिक फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात आणि आता लवकरच व्हॅलेंटाईन डे येणार आहे त्यामुळे त्यांच्या प्रेमाला बहार आली आहे. सध्या हे दोघे प्री व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करताना दिसतायत...त्याचे फोटो आपल्या फॅन्ससह इन्स्टाग्रामवर शेअर करतायत..
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber